Virendra Mhatre
586 Followers
Nov. 22, 2022, 7:17 a.m.
मी मतदान केलं तुम्ही पण करा आणि विचार करून आपला प्रतिनिधी निवडा कारण तुमचे मत ठरवेल कोण होणार पंतप्रधान देशाबद्दल प्रेम आहे आणि नागरिक म्हणून ह्या देशाचा , भारताचा विकास होण्यासाठी काय करू शकतो , हा प्रश्न असेल मनात तर जाऊन मतदान करा 👍👍👍👍
34 Likes
0 Comments
Share