? मकर संक्रांत विशेष - "घरचा डब्बा" ?
तिळगूळ घ्या, गोड गोड बोला! ?✨
संक्रांतीच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, खास तुमच्यासाठी...
मस्त चवदार आणि खुसखुशीत गुळपोळी! ?
शुद्ध साजूक तूप आणि उत्तम प्रतीचा गूळ वापरून बनवलेली, घरच्या चवीची ही गुळपोळी तुमच्या सणाची रंगत नक्कीच वाढवेल.
✅ वैशिष्ट्ये:
घरगुती चव (घरचा डब्बा स्पेशल)
स्वच्छ आणि सकस साहित्य
योग्य दरात उपलब्ध
त्वरा करा आणि आजच आपली ऑर्डर नोंदवा!
? ऑर्डरसाठी संपर्क करा:
९८१९२६१३३३ / ७४००३५९१४०
#kalyandombivali #kalyan #foodblogger #kalyancity #makarsankranti