नाद, नृत्य आणि नाट्याच्या या सुंदर वसंतोत्सवात
चवीची जबाबदारी Crazy Cheesy ने अभिमानाने सांभाळली ?
शास्त्रीय संगीत, नाट्यछटा, पारंपरिक वाद्यांचा सुरेल संगम
आणि त्या सुरांबरोबर आमच्या पदार्थांची खास चव ✨
या सांस्कृतिक सोहळ्यात फूड स्पॉन्सर म्हणून सहभागी होण्याचा मान
आणि Crazy Cheesy चे संस्थापक तुषार केळकर यांची उपस्थिती
या क्षणांना अधिकच खास बनवते ?
संस्कृतीला चव आणि चवीला संस्कृती जोडणारा अनुभव.