Yoga with Rani, Naini, Allahabad

Yoga with Rani

5.0 (14)Naini, Allahabad
Yoga studio
राणी लक्ष्मी मंडळ योग-साधना वर्गाची स्थापना ०१ मार्च २००० रोजी सौ. सविता लिमये, ह्यांनी केली. योग विद्या गुरूकुल, नाशिक ह्या संस्थेच्या अभ्यासक्रमानुसार समग्र योग-मार्गदर्शन केले जाते. सर्व वयोगटातील स्त्री-पुरूष योग-साधकांना क्षमतेनुसार सहजतेने आत्मसात करता येईल अशा पद्धतीने योगाभ्यास शिकवला जातो. योगाभ्यासाच्या सोबत आवश्यकतेनुसार शुद्धिक्रिया करून घेतल्या जातात. योगाभ्यास ही जीवनशैली म्हणून आत्मसात केल्यास तसेच नियमितता, सातत्य आणि चिकाटी ही त्रिसूत्री सांभाळल्यास 'योग निरंतर जरि, नको धन्वंतरी' ह्याचा अनुभव योग-साधक घेऊ शकतात. योग-साधना वर्गातर्फे १ मार्च रोजी योग-साधना वर्गाचा स्थापना दिवस, २१ जून रोजी 'विश्व योग दिन', रथसप्तमीस सामूहिक सूर्यनमस्कार असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

Photos

Address

Map
📍

Sangam vihar colony, Naini Gaon, Chaka, Naini, Prayagraj, Uttar Pradesh 211008

✓ Verified listingAre you the owner of this store? Claim listing

Services Offered

Offerings

summary(1)

Yoga studio offering yoga classes in naini, allahabad.
🛡️

Your purchase is 100% secured with us

  • Cancel before using your voucher
  • Get full refund on cancellation
Terms & conditions

Voucher amount is inclusive of all taxes and service charges.

This coupon code is issued by Yoga with Rani and magicpin is acting as facilitator only.

Vouchers are non refundable.

Yoga with Rani Reviews

5.0

14 Online Ratings

Searches leading to this page

Yoga with Rani