Jun 1, 2023
Very rude behaviour with customers जरा सुद्धा respect देऊन विचारत नाहीत की काय हवयं म्हणून,एकदम rude भाषेत बोलतात,,अपमान करतात सरळ,,ब्रँड झालंय daga, म्हणून यांना वाटत आहे की कसेही वागल तर काय फरक पडतो म्हणून,,बाकी त्यांच्या qualityla तोड नाहीये,सर्व एकदम चांगल्या कॉलिटीच आहे,fkt customers सोबत भाषा rude असते यांची,,मी 2-3 वेळेस जाऊन बघितल तिथे,,
